loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत आपत्ती व्यवस्थापनासाठी रबरी बोट चालविण्यासाठीचे प्रशिक्षण

सावंतवाडी : मान्सुनपूर्व तयारीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, पुणे यांच्याकडून रबरी बोट हाताळणे व चालविण्यासाठीचे प्रशिक्षण सावंतवाडी उपविभागातील अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचेही अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येथील मोती तलाव येथे हे प्रात्यक्षिक देण्यात आले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रभारी अधिकारी जिविशा विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण आदींसह सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला उप विभागातील ग्रामविकास अधिकारी, पोलिस, महसूल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg