loader
Breaking News
Breaking News
Foto

जुईली महेंद्र दळवी यांचा उमेदवारी अर्ज मागे, शिंदेंचा आदेश पाळला, तटकरेंचा मार्ग मोकळा

रत्नागिरी - स्थानिक स्वराज्य संस्था कोकण विभाग विधानपरिषद निवडणुकीत रायगड जिल्ह्यातून जुईली महेंद्र दळवी यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. आज बुधवारी दुपारी जुुईली दळवी यांनी आपला अर्ज मागे घेतला. यावेळी जुईली दळवी यांचे सोबत विघ्नेश माळी आणि विकास गोगावले यांची उपस्थिती होती. दळवी या आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या आहेत. शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आदेशाचे पालन दळवी यांनी केले आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार अनिकेत सुनिल तटकरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg