loader
Breaking News
Breaking News
Foto

सेवानिवृत्त नायब तहसीलदार प्रदीप माळगावकर यांचे निधन

मालवण (प्रतिनिधी) - मालवण कुंभारमाठ येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त नायब तहसीलदार प्रदीप चंद्रकांत माळगावकर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, भाऊ, पुतणे, पुतणी असा परिवार आहे. सेवानिवृत्त अव्वल कारकून प्राची माळगावकर यांचे ते पती होत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg