loader
Breaking News
Breaking News
Foto

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, खेड यांच्या वतीने खेड - भरणे रोड येथे वृक्ष लागवड

खेड (प्रतिनिधी) - देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘एक पेड़ माँ के नाम’ (आईच्या नावाने एक झाड) ही सुंदर मोहीम सुरू केली आहे, या आवाहनानुसार, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, खेड यांच्या वतीने खेड - भरणे रोड येथे वृक्ष लागवड करण्यात आली.“एक वृक्ष, एक जीवन” या संकल्पनेला बळ देत अधिकाधिक वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष अँड. वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. प्रत्येकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg