loader
Breaking News
Breaking News
Foto

दिल्लीत हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू

दिल्ली - येथील मालवीयनगरमध्ये एका हॉटेलला भीषण आग लागली. त्यामध्ये २० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल पीएम मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. आग इतकी भीषण होती की, अनेकांना यातून बाहेर पडणे शक्य नव्हते. अनेकांनी जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून उड्या मारल्या, त्यात ते गभीर जखमी झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg