loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईकरांना पावसाचा दिलासा, सकाळपासून सरी बरसताहेत...

मुंबई - राज्यातले हवामान उन्हामुळे तापले असताना आज बुधवारी पहाटेपासून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी मुंबईत बरसल्या. त्यामुळे उकाड्यापासून हैराण असणार्‍या नागरिकांना दिलासा मिळाला. सकाळी ७ वाजल्यापासून मुंबई व उपनगर परिसरात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. तसेच वेगवान वार्‍यासह मुसळधार पाऊस पडत आहे. आकाश भरून आले आहे. त्यामुळे पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. आज सकाळी कामावर जाण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. दरम्यान ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावासाल यलो अलर्ट आहे. त्यामुळे गडगडाटासह कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg