loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सावंतवाडीत आमदार केसरकर यांच्याकडून स्वागत

सावंतवाडी : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सावंतवाडीत आले असता त्यांचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी स्वागत केले. यावेळी नाईक यांनी सावंतवाडी बस स्थानकाची देखील पहाणी केली. २० नव्या गाड्या सावंतवाडीला देणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. मंत्री सरनाईक यांचे दीपक केसरकर यांनी स्वागत केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, सावंतवाडी तालुकाप्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, अशोक दळवी, सभापती सुस्मिता जाधव आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg