मुरूड एसटी आगाराला विविध प्रकारच्या समस्यांचा विळखा असून या विरोधात जनतेचा आक्रोश दिसून येत असून राज्याचे परिवहन मंत्री यांना देण्यासाठी मागील आठवड्यात तहसीलदार आदेश डफळ यांना निवेदन देण्यात आले होते.
यावेळी झालेल्या चर्चेवेळी तहसीलदार यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पेण विभाग प्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दि.१० जून रोजी मुरुड एस टी संदर्भात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तहसील कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. परंतु ते या बैठकीला उपस्थित राहू न शकल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ॲड .रुपेश पाटील, ॲड.कुणाल जैन, ॲड.मनीष माळी, ललित जैन, भावेश शहा, सचिन शहा, कुणाल सतविडकर, अरविंद गायकर, उमेश भोईर, अजित गुरव, रुपेश रणदिवे, महेश मानकर यांसह नागरिक संख्येने उपस्थित होते. यावेळी विभाग प्रमुख यांच्याशी तहसीलदार यांनी संपर्क साधला असता, त्यांनी दि.१२ जून रोजी दुपारी १२.०० वा.मुरुडध्ये उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.