loader
Breaking News
Breaking News
Foto

विज पडुन बीएसएनएल टॉवरच्या बॉक्समध्ये स्फोट

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - सकाळपासून गुहागर तालुक्यामध्ये पाउस सुरू होता. विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात सुरू होता. यातच काल दुपारी गुहागर तालुक्यातील नरवण येथील बीएसएनएल टॉवर च्या मीटर बॉक्सवरती वीज पडल्यामुळे स्फोट झाला. या स्फोटात मीटरबॉक्स बॉक्स पूर्णतः जळला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg