loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात निवडणुक बिनविरोध, शिवसेनेने गुलाल उधळला

ठाणे - विधानपरिषद निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर, पुणे, रायगड आणि परभणीतील बंडखोरी शमविण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले आहे. अनेकांचे बंड थोपविण्यात आले आहेत. तर शिंदेंच्या सेनेने ठाण्यातील निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे मतदानापूर्वीच एकनाथ शिंदेेंच्या सेनेने गुलाल उधळला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg