पनवेल :- दानशूर व्यक्तिमत्व आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे थोर समाजसेवक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या वयाची ७५ वर्षे अर्थात अमृत महोत्सवी वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, साहित्य, वैद्यकीय, सांस्कृतिक, विधी, कला, सांस्कृतिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभिष्टचिंतन करून निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
समाजसेवा, दातृत्व, नेतृत्व आणि लोककल्याणाचा अखंड वसा जपत रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, थोर देणगीदार, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या जीवनातील ७५ वर्षांचा अमृतमहोत्सवी टप्पा पूर्ण केला आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि जनहिताच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून जनमानसात अढळ स्थान निर्माण केले आहे. गरजू, वंचित आणि कष्टकरी घटकांना आधार देत शिक्षण, आरोग्य आणि समाजविकासासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आणि अनुकरणीय मानले जाते.
साधेपणा, विनम्रता आणि सर्वसामान्यांप्रती असलेली आत्मीयता यांमुळे ते केवळ राजकीय नेते म्हणून नव्हे, तर जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे खरे लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून समाजसेवेच्या या प्रदीर्घ, समर्पित आणि प्रेरणादायी प्रवासाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन झाले. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे भव्य स्वरूपात हा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.