loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड विधानपरिषद जागा बिनविरोध होणार?

रत्नागिरी - रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून निवडणुक बिनविरोध होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत. रत्नागिरीत नितेश राणे आले असून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बाळ माने देखील निवडणुक कार्यालयाकडे दिसून येत आहेत,त्यामुळे रायगड विधानपरिषद जागा बिनविरोध होण्याची शक्यता असून राजकिय क्षेत्रात मोठा चर्चेचा विषय सुरु आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg