खेड (दिलीप देवळेकर) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चोरवणे गावातील उमेश सीताराम जाधव यांचा सुपुत्र सार्थक जाधव नॉर्वे येथे पायलट बनला आहे. गेली अनेक वर्ष उमेश सीताराम जाधव नॉर्वे येथे नोकरी निमित्त स्थायिक झाले आहेत. त्यांचा सुपूत्र सार्थक जाधव हा आपल्या प्रचंड मेहनतीने आणि कष्ठाने पायलट झाला आहे. सार्थकचे पुर्ण शिक्षण नॉर्वे येथे झाले आहे. पायलट होण्यासाठी ३ वर्षाचा कोर्स त्याने केला.
लहानपणापासून पायलट होण्याचे स्वप्न होते ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. त्याच्या यशामध्ये वडील उमेश जाधव आणि आई मयुरी जाधव यांचे खूप मोठे योगदान आहे. सार्थक जाधव हा अवघ्या २० वर्षांत पायलट झाला असुन चोरवणे गावासाठी तसेच पंधरागावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पायलट बनल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.