loader
Breaking News
Breaking News
Foto

हेवाळे बाबरवाडी येथील पञकार संदीप देसाई याना पितृशोक

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे बाबरवाडी येथील रहिवासी अमृत देसाई यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी अल्प आजाराने उपचार दरम्यान निधन झाले. दोडामार्ग येथील पञकार संदीप देसाई यांचे ते वडील होते, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे अनेकांनी शोक व्यक्त केला. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ नातेवाईक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg