दापोली (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हा प्रमुख विक्रांत भास्करशेठ जाधव यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत दापोली येथील शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, तालूका सरचिटणीस नरेंद्र करमरकर, विभाग प्रमुख रमेश बहीरमकर, राजाराम रसाळ आदि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी चिपळूण येथे जाऊन जाधव यांना पुष्पगुच्छ देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी पक्ष संघटनेबाबत चर्चा केली.
पक्ष हिताच्या दृष्टीने काही मौलिक सुचनाही केल्या पक्ष संघटन वाढीसाठी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या त्या ठिकाणी स्वतः येईल. मात्र शिवसेना पक्ष संघटन मजबूत स्थितीत उभे राहिलेच पाहिजे अशाप्रकारचा आदेश देत अगदी खुल्या मनाने विविध विषयांवर चर्चा केली. तसेच जिल्हा परिषदेच्या पार पडलेल्या सर्वसाधारण सभेतील माहीती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या विचाराचे शिवसेनेचे सदस्य म्हणून लोकप्रतिनिधी या नात्याने सभागृहात निवडून जाणे का ? आवश्यक आहे याचे महत्त्व देखील समजून आणि पटवून सांगितले.
जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची रिघ लागलेली असतानाही त्यांनी खास दापोली येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांना जास्तीचा वेळ देत त्याही परिस्थितीत त्यांच्याशी हितगुज साधला याचे समाधान उपस्थित सर्वांनी व्यक्त केले.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.