loader
Breaking News
Breaking News
Foto

पावसाळ्यामुळे कोकणातील रात्रीची विशेष फेरी सेवा १५ जूनपासून बंद

रत्नागिरी (सागर गोवळे) : कोकण किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन आणि संभाव्य खराब हवामानाचा विचार करून, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या सूचनेनुसार सुवर्णदुर्ग शिपिंग व मरिन सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीने आपल्या रात्रीच्या विशेष फेरी (जादा फेरी) सेवा तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ​मिळालेल्या अधिकृत सूचनेनुसार, पुढील मार्गांवरील रात्रीच्या जादा फेऱ्या १५ जून २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत बंद राहतील: दाभोळ ते धोपावे, जयगड ते तवसाळ, वेसवी ते बागमांडले...सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रवासी कंपनीच्या ९७६७२४८९०० किंवा ७८८८००२९०० या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg