ठाणे (अमोल पवार) - युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) आशियाई आणि ओशनिया हौशी MMA आणि पँक्रेशन चॅम्पियनशिप- २०२६ आयोजित वरिष्ठ, U20, U17 आणि U15 गटांची स्पर्धा व्हिएतनाममधील दा नांग येथे आयोजित करण्यात आली होती. ही चॅम्पियनशिप ७ जून ते ९ जून २०२६ या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत ठाणे ग्रामीण पोलिस दलाची (खेळाडू शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांनी दानांग, व्हिएतनाम येथे सोमवारी झालेल्या UWW. आशियाई MMA. (-65 kg ) स्पर्धेत कास्य पदक पटकावून, ऐतिहासिक कामगिरी केली. या पदकामुळे ठाणे ग्रामीण पोलिस दलाचे भारतामध्ये सर्वत्र कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
युनायटेड वर्ल्ड रेसलिंग [United World Wrestling - UWW] च्या MMA (मिक्सड मार्शल आर्ट्स) या -६५ किलो वजनी गटाची स्पर्धा दि.५ जून २०२६ ते. दि.१० जून २०२६ या कालावधीत सुरू आहे. सोमवारी ९ जून २०२६ रोजी झालेल्या MMA सिनिअर -६५ किलो वजनी गटात शीतल यांनी ब्राँझ पदक पटकावले. तसेच येत्या काळात किरगीस्थान येथे होणाऱ्या वर्ल्ड गेम्साठी शीतल यांची निवड झाली आहे. सदर स्पर्धेसाठी जगभरातून खेळाडूचा देशांचा समावेश होणार आहे. शीतल यांच्या या कामगिरीबद्दल भारतीय संघ प्रमुख अमर मुख्तार तांबोळी व संघ प्रशिक्षक यांनी तिचे हार्दिक अभिनंदन केले आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.