मालवण (प्रतिनिधी)- मालवण मधील तबला वादक सुधीर मच्छिन्द्रनाथ गोसावी यांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या विशारद परीक्षेत प्रथम श्रेणीने उत्तीर्ण होत ’तबला विशारद’ ही पदवी प्राप्त केली आहे. मूळ काळसे गावचे सुपुत्र असलेले सुधीर गोसावी हे मालवण मधील टोपीवाला हायस्कुलमध्ये शिक्षक म्हणून सेवेत आहेत. प्रथम पखवाज वादक असलेल्या सुधीर गोसावी यांनी कॉलेज जीवनापासून तबला वादनाचे शिक्षण घेतले. मिलिंद हडकर व अरुण केळूसकर यांच्याकडे त्यांनी तबला वादनाचे धडे गिरवले. तसेच मंगेश कदम यांचेही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
एक उत्कृष्ट तबला वादक म्हणून ओळख असलेल्या गोसावी यांनी मालवणसह जिल्ह्याच्या संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या तबला वादनाने वेगळी छाप सोडली आहे. तबला विशारद परीक्षेत गोसावी यांनी प्रथम श्रेणी मिळवीत तबला विशारद ही पदवी प्राप्त केली आहे. गोसावी यांच्या या यशाबद्दल सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.