दापोली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त भारतीय जनता पार्टी दापोली तर्फे हर्णे येथील किल्ल्यावर साफ सफाई करत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या महत सामाजिक कामात दापोली तालुका भाजपाच्या अध्यक्षा जया साळवी, तालुका सरचिटणीस संदीप केळकर, अजय साळवी, जावकर, सचिन रोडगे, रविंद्र मेहेंदळे, पांडूरंग पावशे आदिंसह भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दापोली तालुक्यातील हर्णे येथील गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रामांचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या हर्णे येथील किल्ल्यांवर कायमच पर्यटक, इतिहासकार, अभ्यासक, दुर्गप्रेमी तसेच राज्य आणि देशभरातील लोक येथे येत असतात. अशा या किल्ल्यांची आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळयानिमित्त खास आठवण ठेवून भारतीय जनता पार्टी दापोलीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी किल्ल्यात साचलेल्या प्लास्टिक कच-यासह, पालापाचोळा तसेच इतस्ततः पडलेला कचरा झाडून साफ सफाई करत एक स्वच्छतेचा सामाजिक संदेश दिला.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.