loader
Breaking News
Breaking News
Foto

मेढे येथे सुनील गवस यांची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

तिलारी (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील मेढे येथील सुनील गवस (वय ४३) यांनी शनिवारी दुपारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असून मृतदेह अद्याप नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला नाही. या घटनेमुळे मेढे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg