loader
Breaking News
Breaking News
Foto

इयत्ता पहिली ते सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचे अनावरण

मुंबई (दिपक साळवी) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्यावतीने इयत्ता पहिली ते सहावीपर्यंत नवीन अभ्यासक्रम यंदापासून सुरु करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत मंत्रालय, मुंबई येथे बालभारतीच्या इयत्ता पहिली ते सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण केले. यावेळी मंत्री दादा भुसे, मंत्रिमंडळातील इतर सदस्य व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg