मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार आता केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. आता त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू करावी, असे सांगितले जात आहे.केरळ राज्यात मान्सून सुरू झाल्याने आता कोकणात लवकरच पावसाच्या आगमन होणार आहे त्यामुळे घराची लाकूडफाटा शेताची बांधबंधिस्ती करून नागरणीसाठी सज्ज होण्याचे दिवस आले आहेत.
दरम्यान, आता मान्सून आल्याने घरांची डागडुजी करावी, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियांणांची, खतांची तजवीज करावी, असे सांगण्यात आले आहे. तसेच शहरी भागात नालेसफाई तसेच इतर महत्त्वाची कामे लवकर उरकून घ्यावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, आता मान्सून आल्याने घरांची डागडुजी करावी, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियांणांची, खतांची तजवीज करावी, असे सांगण्यात आले आहे. तसेच शहरी भागात नालेसफाई तसेच इतर महत्त्वाची कामे लवकर उरकून घ्यावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाचे पोषक वातावरण तयार झाले आहे. यावर्षी मान्सून चार दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढील २ ते ३ दिवसात महाराष्ट्रातील तळकोकण, गोवा या भागात मान्सून येईल, असे एस.डी सानप यांनी सांगितले. महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाचे पोषक वातावरण तयार झाले आहे. यावर्षी मान्सून चार दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढील २ ते ३ दिवसात महाराष्ट्रातील तळकोकण, गोवा या भागात मान्सून येईल, असे एस.डी सानप यांनी सांगितले.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.