loader
Breaking News
Breaking News
Foto

ओमाननजीक आणखी एका जहाजावर हल्ला, चालक दलात भारतीय नागरिक

मस्कत - खाडी क्षेत्रामध्ये समुद्री सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत आहे. ओमान येथील भारतीय दुतावासाने म्हटले आहे की, गरुवारी शिनास बंदर किनार्‍यावर एमटी जलवीर जहाजावर हल्ला करण्यात आला. याकडे दुतावासाचे लक्ष आहे. भारतीय दुतावासाने असेही सांगितले आहे की, चालक दलात भारतीय नाविकांचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg