दापोली (चंद्रशेखर जोशी ): साहित्यकर्मी, कादंबरीकार ना. पेंडसे लिखित मराठी रंगभूमी आणि साहित्यविश्वात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अत्यंत लोकप्रिय कलाकृती आता मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. मराठी रंगभूमी आणि साहित्यविश्वात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले, अत्यंत गाजलेले आणि प्रेक्षकांचे लाडके नाटक 'गारंबीचा बापू' आता एका चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार असून ‘निर्णय’, ‘हिरकणी’ (बाबासाहेब पुरंदरे लिखित), ‘योद्धा’ यांसारखे दर्जेदार मराठी चित्रपट तसेच अमेझॅान प्राईमवरील ‘मिसेस ॲण्ड मिस्टर खुराना’ वेबसीरिजचे दिग्दर्शक गुरुप्रसाद इनामदार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. गुरूप्रसाद फिल्म्स प्रस्तुत 'गारंबीचा बापू - गोष्ट एका वाघाची ' या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून या घोषणेमुळे सिनेसृष्टी आणि प्रेक्षकांसह साहित्य वर्तुळातही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वीही या विषयावर नाटक येऊन गेले असले तरीही नव्या काळाचे प्रगत तंत्रज्ञान आणि एका वेगळ्या भव्य दृष्टिकोनाचा मिलाफ साधत ही अजरामर कथा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर जिवंत होणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक ना. पेंडसे यांच्या लेखणीतून उतरलेला 'बापू' नव्या रूपात कसा असेल, याबद्दल प्रेक्षकांमध्ये आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये धगधगती आग आणि त्या आगीच्या ज्वाळांसमोर दोन हातांनी दरवाजाचे खांब घट्ट पकडून उभा असलेला एक बलदंड व्यक्ती पाठमोरी दिसत आहे. त्याची ही भेदक पाठमोरी आकृती आणि आग चित्रपटातील संघर्षाची तीव्रता दाखवून देते. त्यातच पोस्टरवरील 'गोष्ट एका वाघाची' ही टॅगलाईन चित्रपटाच्या कथानकाच्या भव्यतेला साजेशी आहे. 'गुरूप्रसाद फिल्म्स' प्रस्तुत या चित्रपटाची पटकथा आणि संवाद श्रीनांचे नातू श्री. शशी पेंडसे यांनी लिहिले आहेत. चित्रपटातील 'बापू'च्या मध्यवर्ती भुमिकेत प्रथितयश कलाकार श्री. अंगद म्हसकर हे दिसणार आहेत. या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. या घोषणेमुळे सिनेसृष्टी आणि प्रेक्षकांसह साहित्य वर्तुळातही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. लवकरच हा चित्रपट रसिकांच्या भेटीस येत असून हा चित्रपट प्रेक्षकांना एक नवा सिनेमॅटिक अनुभव देणार यात शंका नाही.
यापूर्वीही या विषयावर नाटक येऊन गेले असले तरीही नव्या काळाचे प्रगत तंत्रज्ञान आणि एका वेगळ्या भव्य दृष्टिकोनाचा मिलाफ साधत ही अजरामर कथा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर जिवंत होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांच्या लेखणीतून उतरलेला 'बापू' नव्या रूपात कसा असेल, याबद्दल प्रेक्षकांमध्ये आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही या विषयावर नाटक येऊन गेले असले तरीही नव्या काळाचे प्रगत तंत्रज्ञान आणि एका वेगळ्या भव्य दृष्टिकोनाचा मिलाफ साधत ही अजरामर कथा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर जिवंत होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांच्या लेखणीतून उतरलेला 'बापू' नव्या रूपात कसा असेल, याबद्दल प्रेक्षकांमध्ये आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये धगधगती आग आणि त्या आगीच्या ज्वाळांसमोर दोन हातांनी दरवाजाचे खांब घट्ट पकडून उभा असलेला एक बलदंड व्यक्ती पाठमोरी दिसत आहे. त्याची ही भेदक पाठमोरी आकृती आणि आग चित्रपटातील संघर्षाची तीव्रता दाखवून देते. त्यातच पोस्टरवरील 'एका वाघाची गोष्ट' ही टॅगलाईन चित्रपटाच्या कथानकाच्या भव्यतेला साजेशी आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.