loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांच्या घरी जावून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले कुटुंबियांचे सांत्वन

मुंबई - राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी भोपाभ मध्यप्रदेश येथे जावून प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांच्या घरी जावून त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले. बशीर बद्र हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आवडते शायर होते. त्यांनी उर्दु भाषेत अनेक गझल लिहिल्या आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी भोपाळ येथील त्यांच्या घरी बशीर बद्र यांच्या कुटुंबियांची भेट घेवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. कुटूंबिय शेलार यांच्या भेटीने भारावून गेले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg