loader
Breaking News
Breaking News
Foto

अरविंद म्हात्रे यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले

रत्नागिरी - स्थानिक स्वराज्य संस्था कोकण विभाग निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यातून अरविंद म्हात्रे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज आज गुरुवारी मागे घेतला. त्यामुळे आता ४ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेची द्विवार्षिक निवडणूक २०२६ रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघात होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg