loader
Breaking News
Breaking News
Foto

सेवानिवृत्त कर्मचारी रावजी राणे यांचा मंत्री सरनाईक यांच्या हस्ते सत्कार

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी डेपोचे कर्मचारी रावजी राणे सेवानिवृत्त झाले त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सत्कार केला. यावेळी आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नारायण राणे, दिनेश गावडे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, गोपाळ गवस व पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg