loader
Breaking News
Breaking News
Foto

चिखली सोलकर वाडी येथील ज्येष्ठ कीर्तनकार, गुरुवर्य ह.भ.प. प्रकाश महाराज सोलकर यांचा ६१ वा अभिष्टचिंतन सोहळा

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील चिखली सोलकरवाडी येथील ज्येष्ठ कीर्तनकार, गुरुवर्य ह.भ.प. प्रकाश महाराज सोलकर यांचा ६१ वा अभिष्टचिंतन सोहळा मंगळवार दि.१६ जून २०२६ रोजी सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत चिखली, मुंढर फाटा येथे विविध कार्यक्रमाअनी साजरा करण्यात येणार आहे. पहाटे ५ ते ६ वा.काकडा आरती,सकाळी ८ ते १० वा.ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते १२ वा. कीर्तन सेवा (ह.भ.प. माधव महाराज शिवनीकर), दुपारी १ वाजता - भोजन प्रसाद, दुपारी ३ ते ४ वा.प्रवचन सेवा (ह.भ.प. श्रीमती संगीताताई इनमदार),सायंकाळी ४ ते ५ वा.सामूहिक हरिपाठ, सायंकाळी ५ ते ७ वा.कीर्तन सेवा (ह.भ.प. गोरख महाराज, पंढरपूर), सायं. ७ ते ९ वा.मुख्य अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होईल. रात्री ९ वा. महाप्रसाद होईल. तरी या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त सोलकर परिवार, गुहागर व्यवस्थापन : पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान व समस्थ शिष्य परिवार यांनी केले आहे अधिक माहितीसाठी मोबा.८८८८५६८८७५ येथे संपर्क करावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg