रत्नागिरी - जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवून देणार्या कारवाईत चिपळूण येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कांचन मदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे. गर्भपातासाठी लागणार्या गोळ्यांचे किट देण्यासाठी लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीनंतर एसीबीने तातडीने सापळा रचून ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका सुशिक्षित महिलेने डॉ. मदार यांनी गर्भपाताच्या गोळ्यांचे किट देण्यासाठी पैशांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारीची प्राथमिक पडताळणी करण्यात आल्यानंतर एसीबीच्या अधिकार्यांनी तत्काळ कारवाईची सूत्रे हलवली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या सहा तासांच्या कालावधीत सापळा रचण्यात आला.





































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.