पाटण - कोयना धरणासाठी अनेक गावांना विस्थापित व्हावे लागले. गावेच्या गावे रायगड, सांगली, रत्नागिरी या जिल्हयांत विस्थापित झाले. जेथे लोेकांची घरे होती त्या वस्त्यांतील घरांचे चौथरे पाण्याखाली आहेत.
मात्र आता पाणी ओसरल्याने घरांचे चौथरे दिसू लागले आहेत. इतकेच काय तर मंदिर देखील धरणाच्या पाण्यात बुडाल्याचेही दृश्य दिसत आहे. आपले गांव सोडून विस्थापित झालेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांना आजही न्याय मिळालेला नाही. पुर्वजांच्या आठवणी कोयना धरणात दिसत असून अनेक प्रकल्पग्रस्त या ठिकाणी येवून भेटी देत आहेत. आपल्या आजोबा, पणजोबांचे घर या ठिकाणी होते. आपल्या गावचे मंदिर या ठिकाणी होते. आज जे काही अतिक्रमण विरोधात आवाज उठवितात त्यांनी कोयना धरणात बुडालेल्या गावांचा दौरा एकदा करावा. लोकांना पाणी मिळावे म्हणून गावेच्या गावे प्रकल्पग्रस्त झाली. त्यांचे देशासाठीचे योगदान एकदा जनतेने पहायला हवे. जायचेच असेल तर पर्यटनासाठी कोयना धरण परिसरात जावे असे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.