मुंबई : सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा खासदार संजय राऊत यांचा आरोप जोरकसपणे फेटाळून लावला आहे. संजय राऊत यांच्याकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचे काही पुरावे आहेत का? संजय राऊत नेहमीच अशी मोठमोठी विधाने करतात. पण त्यांचे काहीही खरे होत नाही. त्यांनी आपल्या सवयीनुसार मोठ्या रकमेचे आकडे सांगितले. त्यांना रोज सकाळी भडक वक्तव्य करण्याची सवय आहे, असे ते म्हणालेत.
संजय राऊत नेहमीच अशी मोठमोठी विधाने करतात. पण त्यांचे काहीही खरे होत नाही. त्यांनी आपल्या सवयीनुसार मोठ्या रकमेचे आकडे सांगितले. त्यांना रोज सकाळी भडक वक्तव्य करण्याची सवय आहे, असे ते म्हणालेत.
शंभूराज देसाई म्हणाले, घोडेबाजार झाल्याचे कुणाकडे काही पुरावेत आहेत का? असे आरोप करणाऱ्यांना पुरावे देण्यास सांगा. उगीच हवेत गप्पा मारण्यात अर्थ नाही. महायुतीकडे शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीची मते आहेत. याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिकांमध्ये स्थानिक पातळीवरही मते असल्याचे ते म्हणाले .



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.