loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी झाडगावात भीषण आग; फ्रिजच्या कॉम्प्रेसरला आग लागून लाखोंचे नुकसान, प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

रत्नागिरी - शहरातील झाडगाव परिसरात सहाणेच्या समोरील घराला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. फ्रिजच्या कॉम्प्रेसरमध्ये बिघाड झाल्याने काही क्षणांत धुराचे लोट उसळले. घरातील सदस्यांनी वेळीच बाहेर पडत मदतीसाठी आरडाओरडा केला. नागरिकांनी प्रसंगावधान राखून फ्रिजजवळील गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. नगर परिषदेचे अग्निशमन दल आणि शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. सुदैवाने जीवितहानी टळली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg