दिल्ली - सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके शनिवारी सकाळी अमेरिकेतून दिल्लीला पोहोचले. सीजेपीचे जंतरमंतर येथे आंदोलन आहे. आंदोलन सुरु झाले आहे. सीजेपीच्या समर्थकांनी आंदोलन प्रेम आणि शांतीच्या मार्गाने पुढे घेवून जावू असे म्हटले आहे. कॉकरोच इज बॅक असे एक्स हँडलवर लिहीत समर्थकांनी म्हटले आहे की, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर आंदोलनास परवानगी दिली आहे. त्यामुळे देशभरातील युवा कार्यकर्ते तेथे एकत्र येत आहेत. आता पोलिसांनी अभिजीत दिपके यांना अटक न केल्यामुळे संसद भवन मार्गावरील पोलिस स्थानकात दिपके यांना जाण्याची गरज नाही. त्यांनी असे म्हटले आहे की, कॉकरोच येत आहेत, धर्मेंद्र प्रधान जात आहेत.
अभिजीत दिपके ज्या विमानातून आले, ते विमान जेव्हा लँडिंग होत होते तेव्हा मी आलो आहे, माझी प्रतिक्षा जंतरमंतर वर करा, सोबत पुस्तक आणि तिरंगा आणणे विसरु नका. त्यांनी म्हटले आहे, की पोलिसांना फुल द्या हे करुणा आणि आभार याचे प्रतिक होईल. आम्हाला प्रेम आणि शांतीने लढा जिंकायचा आहे. लडाख येथून आलेले शिक्षातज्ञ सोनम वांगचूक यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना विमानतळावर अटक होईल, अशी शक्यता वर्तविली होती. पण कॉकरोच चा गेम झाला. अशी प्रतिक्रिया उमटत आहे. आता जंतर मंतर येथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
दरम्यान राजनितीक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे की, कॉकरोच जनता पार्टी कोणताही पक्ष नाही. जनतेपासून वेगळे काही नाही. हे आंदोलन नाही तरीही उर्जेचा एक स्त्रोत आहे. ही झलक तानाशाही हल्ल्यांनपासून लोकशाहीला वाचवू शकते. ही लहर नाही तर, अंतर्गत धारा आहे. याकडे दुर्लक्ष करू नका, अशा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.