loader
Breaking News
Breaking News
Foto

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांच्या गुणपत्रिका तथा प्रमाणपत्र डिजिलॉकर प्रणालीवर उपलब्ध

रत्नागिरी :- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र अपार आयडीशी संलग्न स्वरुपात डिजीलॉकरवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. यामध्ये परीक्षेचे वर्ष, परीक्षा सत्र व बैठक क्रमांक नमूद करुन विद्यार्थ्यांना गुणपत्रक तथा प्रमाणपत्र प्राप्त करता येतील. त्याचप्रमाणे सदर गुणपत्रक तथा प्रमाणपत्र मंडळाच्या ई मार्कशिट पोर्टल वर https://boardmarksheet.maharashtra.gov.in वर डिजिटल गुणपत्रक तथा प्रमाणपत्र डाउनलोड करण्याकरीता उपलब्ध आहेत, अशी माहिती विभागिय सचिव पुनिता गुरव यांनी कळविले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg