loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यात अन्न व औष प्रशासनाची धडक कारवाई, १ कोटी ५८ लाखांचा साठा जप्त

मुंबई - राज्यातील प्रतिबंधित पानमसाला, गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर २५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत धडक मोहीम राबवली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार केलेल्या सात दिवसांच्या कारवाईत एकूण १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७७ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, तर १०२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकूण २०३ आस्थापनांवर कारवाई करत ८६ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. ३४ लाख ५ हजार ४८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या संकल्पनेअंतर्गत राज्यभर भेसळ, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणार्‍या अन्न व्यवसायिकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg