खेड - आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सुकवली येथील क्रशरवर एक घटना घडली. चालकाचा डंपर मागे घेताना अंदाज चुकला आणि ३५ फूट खोल दरीत डंपर कोसळला. या अपघाताचे विदारक चित्र समोर आले असून अपघातात डंपर चालकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की एमएच ०८ डब्लू ८४७१ हा डंपर सुकवली खडी क्रशर येथे कामास असून चालक नितीन विजय पवार वय २७ रा. चिंचघर दस्तुरी हा डंपर मागे घेताना त्याचा अंदाज चुकला आणि थेट डंपर ३५ फूट दरीत कोसळला.
या अपघाताची माहिती तत्काल जगद्दगुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीजधाम या संस्थेच्यावतीने २४ तास अपघातग्रस्तांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेतून चालक नितीन पवार यास गंभीर अवस्थेत नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर चिंचघर दस्तुरी भागात हळहळ व्यक्त होत आहे.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.