loader
Breaking News
Breaking News
Foto

अनिकेत तटकरे यांचा मार्ग मोकळा, निवडणुकीपूर्वीच बाळ माने यांची माघार, महायुतीत जल्लोष

रत्नागिरी - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनिकेत सुनिल तटकरे राष्ट्रवादी यांची उमेदवारी बिनविरोध झाली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुरेंद्रनाथ माने शिवसेना ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अनिकेत तटकरे यांच्या विजयामुळे महायुतीत जल्लोषाचे वातावरण आहे. भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी बाळ माने यांना आवाहन केले होते. त्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिल्याची चर्चा राजकिय क्षेत्रात सुरु आहे. अनिकेत तटकरे यांचा मार्ग मोकळा झाल्याने आता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतचाही मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.आता ठाणे आणि रायगड हे दोन मतदार संघ बिनविरोध झाले आहेत. ठाण्यातून रविंद्र फाटक बिनविरोध निवडून आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg