loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड ते महाबळेश्वर केबल स्टेड स्काय ब्रिजच्या कामाची भाजप नेते वैभव खेडेकर यांच्याकडून पाहणी

खेड : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा खेड (जिल्हा. रत्नागिरी) ते महाबळेश्वर (जिल्हा. सातारा) असे दोन पर्यटन जिल्हे जोडणारा कोयना बॅक वॉटर तापोळे येथे सुरु असलेला भव्य असा केबल स्टेड स्काय ब्रिजच काम अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यानंतर वाहतुकीसाठी खुला होणार असून भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी सदर कामाची पाहणी केली. तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ॲड.वैभव खेडेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानले आभार. सदर वेळी भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, स्वराज गांधी, चंद्रकांत बनकर, प्रदीप भोसले, यश साळवी, ओवेस चौगुले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg