नवी दिल्ली देशपातळीवर मोठया राजकीय हालचाली सुरू असून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि तृणमुल कॉंगे्रस हे पक्ष कॉंगे्रसमध्ये विसर्जित होणार आहेत. या दृष्टीने गेले दोन दिवस जोरदार राजकीय हालचालींना वेग आला आहे. हे दोन पक्ष कॉंगे्रसमध्ये आल्यास कॉंगेसची शक्ती वाढणार आहे.
असे म्हटले जाते कि , हे पक्ष इंडिया आघाडी म्हणून याधीही एकत्र लढतच होते, पण त्यांना तितकासा फायदा झाला नाही. या प्रश्नावर आसबे म्हणाले, "आघाडी म्हणून लढणं वेगळं आणि एक पक्ष म्हणून लढणं वेगळं. आघाडी ही समविचारी पक्षांची होऊ शकते. पण एकाच विचाराचे पक्ष जर एकत्र आले तर त्यांची ताकद वाढते. या दोन्ही पक्षांची वैचारिक मतं तशीही वेगळी नाहीत. त्यामुळे भाजपपुढे आव्हान उभे करायचं असेल तर ते एकत्र येऊ शकतात. हा विलीनीकरणाचा विचार सकारात्मक राजकारणाचा भाग आहे. आगामी निवडणुकीतही काँग्रेसची ताकद यामुळे वाढेल. यामुळे राज्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांना हुरूप येईल. त्यांना लढायला बळ मिळेल. "महाराष्ट्रात राष्ट्रवादी फुटलेली आहे, तिकडे बंगालमध्येही तृणमूल फुटीच्या उंबरठ्यावर आहे. दोन्ही पक्ष कमकुवत स्थितीत असताना काँग्रेसमध्ये विलीनी झाल्यास कितपत प्रभाव पडेल? या प्रश्नावर आसबे म्हणाले की, "दोन्ही पक्ष जर विलीन झाले तर निश्चितच काँग्रेसची ताकद वाढेल. एवढंच नाही तर अजित पवार गटातील नेते सोडा पण वैचारिक भूमिका असलेले कार्यकर्ते तरी तिकडे जातील. तूर्तास ही सकारात्मक चर्चा आहे, त्यांचं विलीनीकरण होईल किंवा न होईल, हे पाहावं लागेल."




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.