loader
Breaking News
Breaking News
Foto

खामेनेई यांना ३ महिन्यानंतर निरोप देण्यासाठी २ कोटी लोक सहभागी होणार

नवी दिल्ली -इराणचे पूर्व सुप्रिम लिडर अयातुल्ला अलि खामेनेई यांचा मृत्यू १८ फेब्रुवारी रोजी झाला. त्यांच्या मृत्यू नंतर ३ महिन्यांनी त्यांचा अंत्यविधी होणार आहे. इराण सरकारने खामेनेई यांच्या अंत्यविधी निमित्त ३ दिवसांचा राजकिय शोक आणि सार्वजनिक अंतिम संस्कारची घोषणा केली आहे. आज ही शोकयात्रा राजधारी इराणसह मशहद या शहरातून जाईल. २ कोटी लोक या अंतिम यात्रेत सहभागी होतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg