चिपळूण- मोदी सरकारची तपपूर्ती उपक्रमाअंतर्गत १२वर्ष विकासाची-जनकल्याणाची हा कार्यक्रम देशभर राबवण्यात येत आहे.त्यानिमित्ताने बुधवार दिनांक १० जुन रोजी सकाळी चिपळूण भाजपच्या वतीने शहरातील विरेश्वर मंदिरात अभिषेक व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ८ वाजता शहरातील विरेश्वर मंदिरात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले आणि महाआरती व अभिषेक कार्यक्रमाला सुरुवात झाली.यावेळी विरेश्वर मंदिराच्या बाहेर मोदी सरकारने केलेल्या विकासाचे व राबवलेल्या योजनांच्या चित्रीकरणाचे बॅनर लावून भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषबाजी केली.तसेच पेढे वाटून मोदी सरकारच्या तपपूर्तीचा आनंद साजरा करण्यात आला.गेल्या १२ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेली जनकल्याणाची कामे जनतेपर्यंत पोहचवा असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव व सतीश मोरे यांनी केले.
यावेळी रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव,रत्नागिरी उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे,जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे,जिल्हा चिटणीस समीर टाकळे,सरचिटणीस सुप्रिया उतेकर ,मंडल प्रभारी विजय चितळे,बाबू तांबे,शहराध्यक्ष शशिकांत मोदी, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर,नगरसेवक संदीप भिसे,नगरसेवक शुभम पिसे,आशिष खातू, नगरसेविका अंजली कदम,नगरसेविका वैशाली निमकर,शीतल रानडे,अश्विनी वरवडेकर,रुही खेडेकर,सपना भिसे,सौ.पालकर मॅडम,प्राजक्ता टाकळे,निखिल किल्लेकर,कुणाल आंबेकर,महेश दीक्षित,नरेंद्र बेलवकर,अभिषेक राजापूरकर ,जतीन घटे,ऍड.मिलिंद तांबे,येगेश शिर्के, महेश तटकरे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.