loader
Breaking News
Breaking News
Foto

भरत जाधव यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सातारा जिल्हा प्रमुख प्रभारीपदी नियुक्ती

पनवेल : शिवसेना-शिंदे गट पनवेल तालुका प्रमुख भरत जाधव यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सातारा जिल्हा प्रमुख प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. भरत जाधव हे पनवेल येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख आहेत. त्यांनी अनेक सामाजिक कार्य केलेले आहे. तसेच वैद्यकीय मदत करण्यात ते आघाडीवर आहेत. तसेच एक कामगार नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची वैद्यकीय मदत कक्ष सातारा जिल्हा प्रमुख प्रभारी पदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg