loader
Breaking News
Breaking News
Foto

मेढे येथे अपूर्ण राहिलेल्या रस्त्यावर चिखलात कार अडकली

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते विजघर मार्गावर पावसाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक कामे पूर्ण केली, नाही याचा फटका वाहन धारकांना बसायला सुरूवात झाली आहे. पहिल्या पावसात मेढे येथे पुलाच्या जोड रस्तापर्यंत सिमेंट काँक्रिटची दुसरी लाईन पुर्ण केली नाही. यामुळे या ठिकाणी चिकलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दोडामार्ग ते बेळगाव-कोल्हापूर मुख्य रस्त्यावर या ठिकाणी मोठया प्रमाणात वाहनांची ये-जा सुरु असते. याच रस्त्यावर बेळगाव येथून दोडामार्गकडे येणारी कार रस्त्यावरील चिखलामध्ये अडकून पडली. अखेर स्थानिक ग्रामस्थांनी मदत करत कार बाहेर काढली. ठेकेदार यांच्या अपूर्ण कामाचा नाहक फटका वाहन धारकांना बसत असून परिसतानील नागरीकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg