loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी पोलीस दलातील १५ अंमलदारांना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या शुभहस्ते पदोन्नती प्रदान

रत्नागिरी:पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे रत्नागिरी पोलीस दलातील १५ अंमलदारांना पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या शुभहस्ते पदोन्नती प्रदान करण्यात आली. यावेळी अंमलदारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यामध्ये ७ अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर तर ८ अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती प्राप्त अंमलदार : स्नेहल पेढांमकर , विद्या साळवी, स्वाती राणे, अक्षया बागवे, किशोरी गंगावणे, उमेश बागवे व स्वप्नील तळेकर. पोलीस हवालदार पदावर पदोन्नती प्राप्त अंमलदार : दत्तात्रय कांबळे, ज्योती धामणस्कर, मनोज शिंदे, रेखा दिवे, शंकर ठोंबरे, नैना गावीत, तेजस्वी गांधी,राजेंद्र नलावडे. या कार्यक्रमास पोलीस अधिकारी,अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg