loader
Breaking News
Breaking News
Foto

विधानपरिषद सदस्य निवडीचे अनिकेत तटकरे यांना प्रमाणपत्र

रत्नागिरी :- रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात विधान परिषद सदस्यपदी अनिकेत सुनिल तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, ॲङ बंटी वणजू आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जिंदल यांनी पुष्पगुच्छ देवून विधानपरिषद सदस्य तटकरे यांचा यावेळी सत्कार केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg