loader
Breaking News
Breaking News
Foto

वाहतुकीस अडथळा, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

खेड (प्रतिनिधी) - खेड शहरातील बाजारपेठ येथील गांधी चौक येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा ठिकाणी रिक्षा उभी केल्याप्रकरणी दिनेश तुकाराम शिर्के (४९, जांभुळवाडी-तळे) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने रिक्षा (एमएच ०८ एक्यू २२०९) रस्त्याच्यामध्ये चुकीच्या बाजूने उभी करून तो निघून गेला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg