मकरंद सुर्वे/ संगमेश्वर : सर्वसामान्यांची आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी महामंडळाची लालपरी सध्या स्वतःच आजारी पडली आहे. कधी काळी सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी बसेसची अवस्था आता अत्यंत दयनीय, तुटकी आणि मोडकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वातानुकूलित आणि आरामदायी शिवशाही बसेसचे मोठे कौतुक केले गेले, त्या शिवशाही बसेस सुद्धा आज भंगार अवस्थेत रस्त्यांवर धावताना दिसत आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली केवळ प्लास्टिक पट्ट्यांचे कपे म्हणजेच ठिगळे मारून प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा संताप प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यातील बहुतांश गाड्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. अनेक बसेसच्या खिडक्यांच्या काचा निखळल्या आहेत, तर काही गाड्यांना दरवाजेच नीट नाहीत. पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी प्रवास करताना प्रवाशांना वाऱ्या-पावसाचा थेट सामना करावा लागत आहे. अनेक आगारांमध्ये या तुटक्या व मोडक्या भागांवर साधी डागडुजी करण्याऐवजी चक्क प्लास्टिकच्या पट्ट्या आणि पिशव्यांचे कपे मारून तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. हा अजब जुगाड पाहून प्रवाशांनी महामंडळाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.