loader
Breaking News
Breaking News
Foto

एकमेकांचे एकेकाळी डीएनए काढणारे नेते जेव्हा एकत्र येतात

मुंबई - महाराष्ट्राचे राजकारण बदलत आहे पण त्यात कोकण विभागात घराणेशाहीचा सूर लावला जात आहे. अशातच कोकणच्या राजकारणात एकमेकांवर जहरी टीका करणारे एकमेकांचे एकेकाळचे डीएनए काढणारे नेते तसेच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे राजकीय संघर्षाचा कळस गाठणारे आमदार महेंद्र थोरवे आणि खासदार सुनिल तटकरे यांची एकत्रित रत्नागिरीत झालेली भेट सध्या राजकिय क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg