loader
Breaking News
Breaking News
Foto

एमबीबीएस पदवी संपादन केल्याबद्दल डॉ. मधुरा बोंडले यांचा भाजपा खेडतर्फे सत्कार

खेड - खेड नगर परिषदेचे अधिकारी नागेश बोंडले यांची कन्या डॉ. मधुरा बोंडले यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच मानल्या जाणाऱ्या एम.बी.बी. एस. (M.B.B.S.) हि पदवी यशस्वी संपादित केल्या बदल त्यांचा सत्कार करून तिच्या पुढील वैद्यकीय क्षेत्रातील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देताना भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष अँड. वैभव खेडेकर, तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीम सहिबोल, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अँड मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, स्वराज गांधी प्रणव मापुस्कर, बोंडले वहिनी, व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. मधुरा बोंडले यांचे एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केल्याबद्दल भाजपा परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन तसेच वैद्यकीय क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg