loader
Breaking News
Breaking News
Foto

मान्सूनने केरळ सीमा ओलांडली, तळकोकणात पावसाचे आगमन

रत्नागिरी : मान्सूनने केरळ सीमा ओलांडली अखेर पावसाचे आगमन कोकणात झाले आहे, सायंकाळी नंतर रत्नागिरी देखील पाऊस सुरू झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात मध्यम पाऊस सुरू झाल्याने आता उद्यापासून नक्षत्रावर पेरण्या सुरू होतील. हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे .गेल्या काही दिवसांपासून जनतेला पावसाची प्रतिक्षा होती.प्रचंड उकाड्याने लोक त्रस्त आहेत.जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हवामान विभागाने गुरुवारी नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली. यासोबतच जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगालाला सुरुवात झाली. गुरुवारी मान्सून केरळमसोबतच तामिळनाडू व कर्नाटकच्या काही भागांतही पोहोचला. ३-४ दिवसांत तो गोवा व्यापून महाराष्ट्राच्या सीमेवर, म्हणजेच वेंगुर्लेपर्यंत पोहोचेल, असा अंदाज निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला. ८ जूनपर्यंत महाराष्ट्रात वारा, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg